Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अमरावती: भातकुलीतील महालक्ष्मी जिनिंग फॅक्टरीला भीषण आग; कोट्यवधींचा कापूस खाक

Amravati, Amravati | Dec 30, 2025
भातकुलीतील महालक्ष्मी जिनिंग फॅक्टरीला भीषण आग; कोट्यवधींचा कापूस खाक अमरावती - जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील गणोजा देवी मार्गावर असलेल्या महालक्ष्मी कापूस जिनिंग फॅक्टरीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फॅक्टरी परिसरातून प्रचंड ज्वाळा व दाट धुराचे लोट उठताना दिसत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
अमरावती: भातकुलीतील महालक्ष्मी जिनिंग फॅक्टरीला भीषण आग; कोट्यवधींचा कापूस खाक - Amravati News