Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

उदगीर: उदगीर शहरातील तीन प्रभागात शांततेत मतदान सुरू,

Udgir, Latur | Dec 20, 2025
उदगीर नगरपालिका निवडणुकीत तीन प्रभागातील मतदान न्यायालयाच्या आदेशाने स्थगित करण्यात आले होते,तीन प्रभागाच्या मतदानाची प्रक्रिया २० डिसेंबर रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून सुरू झाली असून सर्व मतदान केंद्रावर मतदान शांततेत सुरळीतपणे सुरू आहे, सर्व मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत आहे सांयकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार असून,२१ डिसेंबर रोजी उदगीर नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.