भूम: भूमच्या बावीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; अवैध वैद्यकीय व्यवसायावर कारवाई
भूम तालुक्यातील बावीत अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सत्यप्रेम दत्तात्रय मुंढे यांच्या क्लिनिकवर पोलिसांनी छापा मारा केला. त्यांनी मान्यताप्राप्त पात्रता नसताना रुग्णांकडून फी घेऊन उपचार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.