Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

यवतमाळ: शहरातील थकबाकीदार शासकीय कार्यालय महावितरणच्या रडारावर

Yavatmal, Yavatmal | Jan 15, 2026
यवतमाळ जिल्ह्यात विजबिलाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेली शासकीय व सार्वजनिक सेवा देणारी कार्यालय आता महावितरणच्या थेट कारवाईच्या रडारावर आली आहेत. वारंवार सूचना, समारंपत्र, प्रत्यक्ष पाठपुरावा आणि नोंदणीकृत मोबाईलवर मॅसेज करूनही वीजबिल भरण्यास प्राधान्य न दिल्याने कठोर भूमिका महावितरणकडून घेतली जाणार आहे.

MORE NEWS