जालना: काँग्रेस पक्षाने महिला स्त्रीचा अपमान केल्याने भाजप महिला जिल्हाध्यक्ष सध्या देठे यांनी केला काँग्रेसचा निषेध
Jalna, Jalna | Sep 12, 2025 आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री चा नव्हे तर महिला स्त्री चा अपमान केलेला आहे भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे यांनी काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध केलेला आहे