अंबड: जालना जिल्ह्यात तरुण बेपत्ता – कुटुंबीयांची आर्त हाक चापडगाव येथील घटना अंबड पोलिसात मिसिंग दाखल
Ambad, Jalna | Apr 3, 2026 जालना जिल्ह्यात तरुण बेपत्ता – कुटुंबीयांची आर्त हाक 🚨 जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चापडगाव येथील 22 वर्षीय तरुण व्यंकटेश रामेश्वर शिंदे हा अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तक्रारदार गोपाल जगनराव हरबक (वय 34, व्यवसाय शेती) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मेव्हणा व्यंकटेश हा दिनांक 31 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 6 वाजता चापडगाव येथील राहत्या घरातून बाहेर पडला. मात्र त्यानंतर तो परत आलेला नाही. बेपत्ता तरुणाचे वर्णन: उंची: