Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

उत्तर सोलापूर: माजी महापौर मनोहर सपाटेवर दाखल असलेल्या २५ गुन्ह्यांची यादी कोर्टासमोर सादर, ७ जुलै रोजी होणार सुनावणी...

सोलापुरचे माजी महापौर मनोहर सपाटे याला विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याने जामीन देऊ नये, यासाठी त्याच्यावर आतापर्यंत दाखल असलेल्या २५ गुन्ह्यांची यादी फिर्यादीच्या वकिलांनी शुक्रवारी न्यायालया समोर सादर केली, शिवाय सपाटेवर दाखल असलेल्या पूर्वी अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याने आजारी असल्याचे कारण देत, तपासकामात मदत करण्याची हमी देत जामीन मिळवली. त्या जामीन ऑर्डरची प्रतही कोर्टासमोर सादर केली. दरम्यान, आरोपीच्या जामीन अर्जावरील सरकारचे म्हणणे देण्यासाठी आता सोमवारी, ७ जुलैची तारीख दिली आहे.

MORE NEWS

उत्तर सोलापूर: माजी महापौर मनोहर सपाटेवर दाखल असलेल्या २५ गुन्ह्यांची यादी कोर्टासमोर सादर, ७ जुलै रोजी होणार सुनावणी... - Solapur North News