मिरजेत नसे च्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आले असून धनंजय प्रदीप गाडे ओंकार संभाजी साळुंखे आणि मोहम्मद रफीक सादिक गोधळ या तिघा आरोपींना अटक करण्यात आले आहे .त्यांच्याकडून 4520 रुपयांच्या 600 नायट्रावेट गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला असून दोन मोटरसायकली ही जप्त करण्यात आल्या आहेत त्यांच्याजवळून एकूण 54 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.