Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: भाजपा संपर्क कार्यालयावर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी साधला नागरिकांशी संवाद

Partur, Jalna | Jun 3, 2026
आज दिनांक 3 जून 2024 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील भाजपा संपर्क कार्यालयावर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी परतूर शहरातील व परिसरातील नागरिकांची संवाद साधला आहे, यावेळी या नागरिकांच्या समस्या जाणून घेत या नागरिकांची एक तासभर त्यांनी चर्चा केली आहे, यावेळी विद्यार्थी ,तरुण मंडळी शेतकरी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपा संपर्क कार्यावर राहुल लोणीकर यांच्या भेटीसाठी उपस्थित झाले होते.

MORE NEWS