Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
Cricket

मूल: मोरवाही गावालगत वाघाच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू, नागरिकांना धोक्याची घंटा

Mul, Chandrapur | Dec 17, 2025
मूल तालुक्यातील मौजा मोरवाही येथे  सायंकाळी पाच-साडेपाचच्या दरम्यान अगदी गावाजवळ शेतशिवारात वाघाने हल्ला चढवून एका माकडाला ठार केल्याची घटना उघडकीस आली, आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे
मूल: मोरवाही गावालगत वाघाच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू, नागरिकांना धोक्याची घंटा - Mul News