वर्धा: रोजगार सेवकांना मानधनाचे शासन निर्णय अजूनही लागू झाले नाही, खासदारांची तातडीची मागणी
Wardha, Wardha | Sep 29, 2026 महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय घेतला होता, पण अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. खासदार अमर काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून तातडीने निर्णय राबवण्याची मागणी केली आहे.