दि. 29/09/2026 रोजी जी. एस. कॉमर्स कॉलेज, वर्धा येथे वर्धा पोलीस दलातर्फे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर क्राईमपासून बचाव, भरोसा सेल व दामिनी पथकाच्या माध्यमातून महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. PPT व चलचित्रीकरणाद्वारे जनजागृती करून विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.
नशामुक्त व सुरक्षित वर्धा — सुरक्षित भविष्याची दिशा! 🇮🇳
#drugfreewardha #cybercrimeawareness #bharosacell #daminipathak
24 views | Wardha, Maharashtra | Sep 30, 2026