Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

पालघर: आमदार राजेंद्र गावित यांनी अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त धाकटी डहाणू येथील मच्छीमारांची घेतली भेट नुकसानीची केली पाहणी

Palghar, Palghar | May 9, 2025
पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छिमार, शेतकरी व नागरिकांचे नुकसान झाले आहे. पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी धाकटी डहाणू परिसरात नुकसान झालेल्या मच्छीवारांची भेट घेतली व नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत डहाणू तहसीलदार, मत्स्य व्यवसाय उपायुक्त व संबंधित अधिकारी, मच्छिमार उपस्थित होते. नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

MORE NEWS