जामनेर: शेंदुर्णीत मंदिरातील नंदीची मुर्ती फोडली, अज्ञाताविरुद्ध गन्हा दाखल
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावातील भावसार गल्लीतील ओंकारेश्वर महादेव मंदिरातील नंदीची मुर्ती अज्ञाताने फोडत धार्मिक भावना दुखविल्या आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २ डिसेंबर रोजी पहूर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.