Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: सावरकर चौकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी 3 राज्यात भाजपाला आघाडी मिळाल्याबद्दल केला जल्लोष साजरा

Partur, Jalna | May 4, 2026
आज दिनांक 4 मे 2024 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी पश्चिम बंगाल सह इतर 3 राज्यांमध्ये मतदार राजाने भाजपाला घवघवीत यश संपादन करून दिली आहे, त्या यशाबद्दल आज फटाके पडत एकमेकांना पेढे भरभर आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत व भाजपा पदाधिकाऱ्यांना सोबत घेत जल्लोष साजरा केला.

MORE NEWS