हिंगोली: औंढा नागनाथ जवळा बाजारात अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई
औंढा नागनाथ येथील जवळा बाजारात देशी दारू अवैध विक्री करताना एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून, ४५० रुपयांच्या पाच बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.