बसमत: वसमतच्या माजी सहकारमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या राष्ट्रवादी भवनयेथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
वसमत तालुक्यातील माजी सहकार मंत्री तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश जी दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑक्टोबर रोजी दुपारी एक ते दीड या दरम्यान मध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद संदर्भात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला वसमत तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित .