Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

देवळी: पुलगाव हादरले!तडीपार गुंडाचा तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला;मध्यरात्री फिल्मी स्टाईलने मुसक्या आवळल्या..

Deoli, Wardha | Jan 26, 2026
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुभाष नगर परिसरात घरगुती वादातून एका तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे, हा हल्ला एका तडीपार आरोपीने केला असून, पुलगाव पोलिसांनी त्याला मध्यरात्री फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. असे आज 26 जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

MORE NEWS