चंद्रपूर: चंद्रपुरात मनपा निवडणुकीत भाजपाचे दोन गट सक्रिय
चंद्रपूर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात इच्छुकांकडून अर्ज मागितले आहेत तर दुसरीकडे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष सुभाष कासन कुटुंबार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविले आहे. त्यामुळे सध्या 19 नोव्हेंबर रोजी माहिती प्राप्त