सोलापूरची नवी ओळख: आवाजापेक्षा विचार मोठा!
यंदाच्या गणेशोत्सवात सोलापूरने संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. SP अतुल कुलकर्णी साहेबांच्या ‘No DJ, No Dolby’ आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, गणेश मंडळांनी केवळ पारंपरिक ढोल-ताशांचा गजरच केला नाही, तर एक पाऊल पुढे टाकत नवी हरित क्रांती घडवली आहे!
प्रत्येक मंडळाने किमान १००० झाडे लावण्याचा संकल्प हाती घेतला आणि अवघ्या १० दिवसांत सोलापूर जिल्ह्यात तब्बल ६० ते ७० हजार वृक्षांची लागवड झाली.
सोलापूरकरांच्या आणि महाराष्ट्र पोलिसांच्या या अभिमानास्पद कार्याला एक सलाम! हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही सकारात्मक बातमी पोहोचवा.
#UntoldSolapur #SolapurPolice #EcoFriendlyGaneshotsav
Solapur Ganeshotsav, SP Atul Kulkarni Solapur, No DJ No Dolby, Tree Plantation Maharashtra, Ganesh Mandal Solapur, Maharashtra Police Initiative, Green Revolution Solapur, 1000 Trees Challenge, Dhol Tasha Miravnuk, Solapur City Updates, Eco Friendly Festival, Solapur News, Untold Solapur, Traditional Ganeshotsav, Solapurkar.
25 views | Solapur, Maharashtra | Sep 28, 2026