पाचोरा: पाचोरा गुर्जर समाजाचा 1 नोव्हेंबर 2026 रोजी भव्य सन्मान सोहळा
पाचोर्यातील गुर्जर समाजाने 1 नोव्हेंबर 2026 रोजी गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान समाजबांधवांचा सन्मान करणार आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत WhatsAppवर माहिती पाठवा. NEET, JEE, MPSC, UPSC, क्रीडा, कला, विज्ञान अशा क्षेत्रांतील यशस्वींना सन्मानाची संधी.