🚨 गुन्हे शाखा, ठाणे शहरची मोठी कामगिरी!
शिक्षिका महिलेची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने अमानुष मारहाण करून बनावट मृत्युपत्र व मालमत्तेच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेत तिचा खून करणाऱ्या २ आरोपींना गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी अटक केली.
सखोल तांत्रिक तपास, CCTV विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा. #ThanePolice #CrimeBranch #Justice #Thane
37 views | Thane, Maharashtra | Jul 22, 2026