Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews

परभणी: सर्व सामान्य नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी घेण्यात आलेले लोकाभिमुख, निर्णय, योजना उपक्रम. "आरोग्याचा ध्यास,महाराष्ट्राचा विकास"

929 views | Parbhani, Maharashtra | Feb 26, 2026
सुदृढ महाराष्ट्रासाठी सक्षम आरोग्य सुविधा प्रणाली असणाऱ्या TMS 2.0 प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. ही आरोग्य व्यवस्थेची डिजिटल झेप असून महाराष्ट्रात आरोग्य संरक्षणाची नवी क्रांती ठरणार आहे. TMS 2.0 या प्रणालीद्वारे आरोग्य व्यवस्थेत होणाऱ्या आमूलाग्र बदलांची सविस्तर माहिती. #Maharashtra #DevendraFadnavis #PublicHealth
परभणी: सर्व सामान्य नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी घेण्यात आलेले लोकाभिमुख, निर्णय, योजना उपक्रम. "आरोग्याचा ध्यास,महाराष्ट्राचा विकास" - Parbhani News