Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

लाखांदूर येथे निसर्गाच्या कोप; 97 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वायरलेस टावर कोसळला पोलीस स्टेशन लाखांदूर येथील घटना

Lakhandur, Bhandara | Mar 31, 2026
जिल्हा सह लाखांदूर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह खाली पावसाने जोरदार हजेरी लावली या नैसर्गिक आपत्तीच्या मोठा फटका लाखांदूर पोलीस स्टेशनला बसला असून पोलीस ठाण्यातील ऐतिहासिक वायरलिस्टावर थेट सौर ऊर्जा पॅनलवर कोसळल्याची घटना घडली सदर घट नाही 31 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली यामध्ये पोलीस विभागाचे खूप मोठे नुकसान झाले तर काही काळ मुख्यालय शी संपर्क तुटला होता मात्र वेगाने सदर कार्य पूर्ववत केल्याने नंतर पूर्ववत परिस्थिती करण्यात आली
लाखांदूर येथे निसर्गाच्या कोप; 97 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वायरलेस टावर कोसळला पोलीस स्टेशन लाखांदूर येथील घटना - Lakhandur News