Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: शहरातील साठे नगर सह जिल्हा भरातील मातंग समाज बांधव अ ब क ड वर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने पाई रावाना

Partur, Jalna | Jun 22, 2026
आज दिनांक 22 जून 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार परतुर शहरातील साठे नगर तसेच जालना जिल्हाभरातील मातंग समाज बांधव व लहूशास्त्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजू गायकवाड हे आपल्या शेकडो कार्यकर्ते नाव समाज बांधवांना घेऊन 16 घेऊन बसून पुण्यावरून मुंबईच्या दिशेने अनुसूचित जातीमध्ये अ ब कड वर्गीकरण करावे जेणेकरून मातंग समाजाचा सर्वांगीण विकास होईल या मागणीसाठी पाई रवाना झाले असून,आझाद मैदानावर ते सभा घेणार आहे.

MORE NEWS