मोठ्या उत्साहात आज वंदे भारत ट्रेन ही पुणे नागपूर सुरू झाली त्यामुळे भारत देश हा वेगाने पुढे जातोय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून ही ट्रेन सुरु झाली त्यामुळे परिसरातील प्रवासी वर्गांना मोठा दिलासा मिळाला अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांना दिली .