पृथ्वीराज पाटील यांच्या संवाद सांगलीसाठी या उपक्रमास उदंड प्रतिसाद
Miraj, Sangli | Sep 14, 2024 संवाद चांगली साठी या पृथ्वीराज पाटील यांच्या उपक्रमात सांगली विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे .उद्योग व्यापार शिक्षण शेती आरोग्य क्रीडा आर्थिक सांस्कृतिक महिला युवा आणि बालक कल्याण आदी विषयांवर जनतेच्या सूचनांचा ओघ दिवसेंदिवस या संवाद चांगली साठी वाढताना दिसत असून,या संवादातून येणाऱ्या ज्या सूचना आहे त्या सूचना एकत्रित करून त्याच्यावर ठोस अशी उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी सांगितले आहे .सांगली विधानसभा मतदारसंघातील अनेक मोक्याचे ठिकाणी पृथ्वीराज पाटील हे लोकांशी संवाद साधत आहेत .