घनसावंगी: मासेगावातील जी.प. शाळेकडे जाणारा रस्ता चिखलमय; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू..
५०० मीटर रस्त्याची दुरवस्था; दोन दिव
मासेगावातील जी.प. शाळेकडे जाणारा रस्ता चिखलमय; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू.. ५०० मीटर रस्त्याची दुरवस्था; दोन दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.. आज दिनांक 11 शनिवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय बनला आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून त्यामध्ये पाणी साचल्याने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गं