Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly

नागपूर शहर: कोतवाली हद्दीत घातक शस्त्रासह फिरणाऱ्या 'बल्ली'ला अटक

Nagpur Urban, Nagpur | Nov 27, 2025
27 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने पोलीस ठाणे कोतवाली हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने लोखंडी चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपी अक्षय उर्फ बल्ली समुद्रे याला अटक केली आहे. हा आरोपी कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे आरोपीकडून चाकू किंमत 300 रुपये जप्त करण्यात आली आहे आरोपी विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे
नागपूर शहर: कोतवाली हद्दीत घातक शस्त्रासह फिरणाऱ्या 'बल्ली'ला अटक - Nagpur Urban News