वाळवा: ईश्वरपूरमधील विहिरीत बुडून दोन नर्सिंग विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
Walwa, Sangli | Nov 5, 2026 सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे मध्यरात्री विहिरीत बुडून प्रकाश हॉस्पिटलचे दोन नर्सिंग विद्यार्थी प्रशांत पाटील आणि गंगाधर सुकुरवार यांचा मृत्यू झाला. स्पेशल रेस्क्यू फोर्सने दोन्ही मृतदेह बाहेर काढले असून पुढील तपास सुरु आहे.