बल्लारपूर: बल्लारपूरात 5 किलो गांजासह पोलिसांनी ओडिशा कनेक्शन उघडला
चंद्रपूर एलसीबी पथकाने बल्लारपूर वेलकम गेटजवळ राजुरा येथून येणाऱ्या एका आरोपीला 5.033 किलो गांजासह रंगेहात पकडले. मोबाईल, रोख रक्कम सह 2.72 लाखांचा मुद्देमाल जप्त. एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई सुरू आहे.