Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: गोळेगाव येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली सांत्वन पर भेट

Partur, Jalna | Jun 7, 2026
आज दिनांक 7 जून 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील गोळेगाव येथे माजी मंत्री तथा परतुर म्हणता विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी चार दिवसापूर्वी परतुर गोळेगाव या मुख्य रोडवर अमोल कोल्हे या शेतकऱ्याच्या मुलाचा भीषण अपघात होऊन मृत्यू झाला होता, त्यामुळे या कोल्हे परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी आमदार बबनराव लोणीकर यांनीही सांत्वन्पर भेट दिली आहे.

MORE NEWS

परतूर: गोळेगाव येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली सांत्वन पर भेट - Partur News