आज दिनांक 2 मार्च रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भवन येथे राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस अंतर्गत आयोजित राष्ट्रीय सेवा शिबिर भवन येथे यशवंतराव चव्हाण महावीर केले यांच्या वतीने यशस्वीपणे संपन्न झाले आहे सदरील कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण विद्यालय सिल्लोड येथील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती