Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab

नाशिक: अंबड परिसरात अॅपे रिक्षाची धडक; दुचाकीस्वारासह तिघे जखमी

Nashik, Nashik | Jan 13, 2026
नाशिक : सिडको परिसरातील सुमा भामरे मिसळजवळ भरधाव अॅपे रिक्षाने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याची घटना आज रोजी रात्री ११.१५ वाजता घडली. या अपघातात दुचाकीस्वार रोहित सोनवणे, त्यांचा मुलगा ध्रुव उर्फ रूद्र आणि सासू शैला आवारे हे तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अॅपे रिक्षा (एमएच १५ एफयू ९४०१) चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर चालक फरार असून पुढील तपास पोहवा रफिक शेख करीत आहेत.