जाधव पॅलेस येथील प्रदर्शनीत डिझायनर नेहा टेकन यांनी ड्रेस डिझाईन संदर्भात त्यांच्या स्टॉलवरून दिली विस्तृत माहिती
Warud, Amravati | Oct 31, 2026 अमरावती शहरातील जाधव पॅलेसिटी एका प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनी मध्ये डिझायनर टेकन यांनी सुद्धा डिझाईन संदर्भात स्टॉल लावला आहे तर यावेळी त्यांनी ड्रेस डिझाईन व असलेल्या साड्या उपलब्ध संदर्भात विस्तृत माहिती दिली यावेळी त्यांच्या स्टॉलला मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे