अक्राणी: हरणखुरी गावात मुख्य रस्त्यावर स्त्री जातीचे बाळ सोडून पळणारा विरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील हरणखुरी गावात मुख्य रस्त्यावर स्त्री जातीचे बाळ सोडून पळणारा व्यक्तीविरुद्ध ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास सरपंच अर्जुन पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.