अंबड: घुंगर्डे हादगाव येथे खंडोबा यात्रे निमित्त बारा गाड्या
Ambad, Jalna | Apr 7, 2026 घुंगर्डे हादगाव येथे खंडोबा यात्रे निमित्त बारा गाड्या अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात चैत्र पंचमी निमित्त खंडोबा यात्रेचे नियोजन व बारा गाड्या कमीटी व गावाच्या वतीने आले होते. सकाळपासूनच खंडोबा यात्रेनिमित्त खंडोबा मंदिरात भक्तांची दर्शनासाठी रांगा होत्या. ब्राह्मण देवाच्या हस्ते खंडोबा देवाचे पुजन करण्यात आले. संध्याकाळच्या वेळेस बारा गाड्या ओढण्याचे नियोजन करण्यात आले होते. बारा गाड्या ओढणारे खंडोबा भक्त मोठ्