दिंडोरी तालुक्यातील वनी येथील जगदंबा माता ट्रस्टचे दिनदर्शिकेची प्रकाशन सोहळा येथील सभा मंडपात करण्यात आला .यावेळेस कोणी पोलीस स्टेशनच्या एपीआय गायत्री जाधव वनी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण दोशी पत्रकार संघाचे पदाधिकारी व ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .