अंबड: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शेतकरी अडचणीत; ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये डिझेल बंदीचा फटका
मशागतीच्या हंगामात प्रशासनाच्या निर्ण
Ambad, Jalna | May 21, 2026 जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शेतकरी अडचणीत; ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये डिझेल बंदीचा फटका मशागतीच्या हंगामात प्रशासनाच्या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संतप्त प्रतिक्रिया २४ मे रविवार रोजी रस्ता रोको करण्याचा इशारा खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांची मशागतीची कामे वेगाने सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपांवर कॅन व बाटलीत डिझेल-पेट्रोल देऊ नये, असा आदेश काढल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे दिवसभर ट्रॅक्टर