लातूर: कला क्षेत्रातील युवकाचा टोकाचा निर्णय, लातूर तालुक्यातील कव्हा साठवण तलावात मेकअप आर्टिस्टने केली आत्महत्या
Latur, Latur | Nov 3, 2025 लातूर -लातूर तालुक्यातील कव्हा साठवण तलाव परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास शहरातील सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मयूर साठे याने तलावात आज दि. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.