एक पाऊल थॅलेसमिया मुक्ती कडे..
925 views | Parbhani, Maharashtra | Mar 2, 2026 परभणी:एक कुटुंब थॅलसेमिया आजारातून सावरत कसे आकाश भरारी घेते... प्रेरणादायी प्रवास... या आजाराचे गांभीर्य ओळखुन महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री माननीय मेघनादीदी साकोरे (बोर्डीकर) यांच्या पुढाकारातून थॅलसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे...A heartwarming decision for those battling this diseases