आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा येथे माननीय प्राचार्य डॉ नरेश कोलते यांच्या परवानगीने विद्यार्थ्यांसाठी अरुणोदय सिकलसेल मोहिमे संदर्भात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ ज्योती ज्ञानेश्वर नाकतोडे सिकलसेल आजारात बाबत विद्यार्थी पथनाट्य तयार करणार असून भंडारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये किशोरवयीन मुला-मुलींसाठी विवाह पूर्ण सिकलसेल तपासणी बाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी सादरीकरण करणार आहेत