“कमी कालावधीत पैसे दुप्पट” करण्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून सावध राहा. सुरुवातीला परतावा देऊन विश्वास संपादन करणाऱ्या अशा फसव्या योजनांमध्ये तुमची आयुष्यभराची बचत गमावण्याची वेळ येऊ शकते.
आमिष ओळखा, फसवणूक टाळा! आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा आणि कोणत्याही अवास्तव परताव्याच्या आश्वासनाला बळी पडू नका.
📞 आपत्कालीन हेल्पलाइन: 112
📞 FIU हेल्पलाइन: +91 77009 20766
#navimumbaipolice #stayalert #ponzischemes #staysafe #cyberawareness
Thane, Maharashtra | Oct 19, 2026