धुळे: अग्रवाल भवन येथे तृतीय पंथी महिलांकडून पांजरा नदीला वाहण्यात आला साडी चोळीचा आहेर.
Dhule, Dhule | Aug 26, 2024 गेल्या काही दिवसांपासून अक्कलपाडा पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच धुळे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्र हे पूर्ण क्षमतेने भरले आहे त्यामुळे काही प्रमाणात धरण क्षेत्रातून पाणी हे पांजरा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे यामुळे पांजरा नदी ही आता दुथडी भरून वाहत आहे. यंदाच्या वर्षामध्ये प्रथमच पांजरा नदी दूध असल्यामुळे धुळे शहरातील यलमा मंदिर येथील पुजारी तसेच तृतीयपंथी महिलांच्या वतीने पांजरा नदीची पूजा करून तिला साडीचोळीचा आहेर यावेळी देण्यात आला.