Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
No video available

धुळे: मच्छिमार सहकारी संस्थेच्या वतीने नकाणे तलावात साडेचार लाख मत्स्यबीज सोडले, मत्स्य व्यावसायिकांना नवीन उर्जा

Dhule, Dhule | Aug 26, 2024
धुळे शहरातील नकाणे तलाव पूर्ण भरल्याने मत्स्य व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धुळे तालुका मच्छीमार सहकारी संस्थेच्या व पंच कमिटीच्या संयुक्त उपक्रमा तलावात साडेचार लाख मत्स्यबीज सोडण्यात आले. या उपक्रमात धुळे जिल्हा मच्छीमार सहाय्यक आयुक्त गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. गुजरातच्या वाल्होड येथून आणलेले हे मत्स्यबीज मुख्यत्वे कटला व रउ या जातीचे होते.

MORE NEWS