धुळे: विविध प्रश्नांसंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गल्ली नंबर ६ येथील अग्रणी जिल्हा प्रबंधकांना दिले निवेदन
Dhule, Dhule | Aug 26, 2024 धुळे मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत बँक खात्यात तीन हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे परंतु जमा झालेली खात्यातील रोख रक्कम काढताना बहिणींना अडचणीला सामोरे जावे लागत आहे थकीत कर्ज प्रश्न काही बँकेतून पैसे बहिणींना दिले जात नाही अशा तक्रारी जिल्हाप्रमुख सतीश महाले महानगर प्रमुख संजय गुजराती यांच्याकडे बहिणी केल्या त्यानुसार २६ ऑगस्ट दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील गल्ली नंबर सहा येथील अग्रणी जिल्हा प्रबंधक रुपेश शर्मा यांचे मोबाईल प्रकाश झोतात शिवसेना शिंदे गट पदाधिकारी यांनी