धुळे: जिल्हा कारागृहात गणेश मूर्तीचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
Dhule, Dhule | Aug 26, 2024 धुळे जिल्हा खुले कारागृह येथे गणेश मूर्ती प्रदर्शन व विक्री स्टॉलचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. धुळे जिल्हा फुले कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदी वाणांनी पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार केले असून कारागृहाच्या बाहेर विक्री केंद्रावरच्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. धुळेकर गणेश भक्तांनी या पर्यावरण पूरक शाडूची गणेश मूर्तींची खरेदी करून पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन नागरिकांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.