जालना: अभिजित दीपके यांना YZप्लस सुरक्षा द्या, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची महात्मा फुले चौकात मागणी
Jalna, Jalna | Oct 10, 2026 आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जालना शहरातील महात्मा फुले चौकामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी मागणी केली आहे, की सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांना सुरक्षा देण्यात यावी कारण त्यांच्या जीविताला धोका आहे,त्यांच्या विमानात त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करणारे कोणत्या पक्षाचे लोक घुसले याचा सुद्धा शोध संबंधित विभागाने घ्यावा व त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याकारणाने त्यांना तात्काळ सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली.