Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

यवतमाळ: अधीक्षक डाकघर येथे डाक जीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्त्यांची भरती

Yavatmal, Yavatmal | Jan 13, 2026
भारतीय डाक विभागाच्या यवतमाळ विभागाअंतर्गत डाक जीवन विमा योजनेसाठी अभिकर्त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असून, मुलाखतीचे आयोजन दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत अधीक्षक डाकघर, यवतमाळ यांच्या कार्यालयात करण्यात येणार आहे.

MORE NEWS