यवतमाळ शहरातील आठवडी बाजार कमान जवळ शुभम जयस्वाल यांच्या हॉस्पिटल समोर 1 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन कपडे घेऊन देण्याच्या कारणावरून अभय उर्फ प्रीतम पातोडे व त्याच्या एक साथीदार या दोघांनी संगमत करून पवन काकडे या युवकासोबत वाद घालात धारदार वस्तूने मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेमध्ये पवन काकडे हे जखमी झाला असून सदर प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंद केला आहे.